mr_tn/luk/19/28.md

12 lines
725 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# (no title)
जक्कयच्या कथेचा हा शेवटचा भाग आहे. कथा या भागाच्या नंतर येशू काय करतो हे ही वचने आपल्याला सांगते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-endofstory]])
# When he had said these things
येशू या गोष्टी बोलला तेव्हा
# going up to Jerusalem
यरीहोपेक्षा यरुशलेम जास्त उंच आहे, म्हणून यारुशलेमला जाण्याविषयी इस्राएलांनी बोलणे सामान्य होते.