mr_tn/luk/18/14.md

1.5 KiB

this man went back down to his house justified

ओ नीतिमान ठरला कारण देवाने त्याच्या अपराधांची क्षमा केला. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने जकातदाराला क्षमा केली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

rather than the other

इतर मनुष्याऐवजी किंवा ""इतर मनुष्यापेक्षा"" नाही. वैकल्पिक अनुवादः ""परंतु देवाने परुश्याला क्षमा केली नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

because everyone who exalts himself

या वाक्यांशाद्वारे, येशू सांगतो की हि कथा त्या सामान्य तत्त्वाचे वर्णन करते.

will be humbled

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव विनम्र होईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

will be exalted

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव मोठ्या मानाने सन्मानित करेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)