mr_tn/luk/18/14.md

20 lines
1.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# this man went back down to his house justified
ओ नीतिमान ठरला कारण देवाने त्याच्या अपराधांची क्षमा केला. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने जकातदाराला क्षमा केली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# rather than the other
इतर मनुष्याऐवजी किंवा ""इतर मनुष्यापेक्षा"" नाही. वैकल्पिक अनुवादः ""परंतु देवाने परुश्याला क्षमा केली नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# because everyone who exalts himself
या वाक्यांशाद्वारे, येशू सांगतो की हि कथा त्या सामान्य तत्त्वाचे वर्णन करते.
# will be humbled
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव विनम्र होईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# will be exalted
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव मोठ्या मानाने सन्मानित करेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])