mr_tn/luk/17/30.md

1012 B

After the same manner it will be

ते असेच होईल. वैकल्पिक अनुवादः ""त्याचप्रमाणे लोक तयार होणार नाहीत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

in the day that the Son of Man is revealed

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा"" किंवा ""मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the Son of Man is revealed

येशू स्वत: बद्दल बोलत आहे. वैकल्पिक अनुवादः ""मी, मनुष्याचा पुत्र, प्रकट झालो आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-123person)