mr_tn/luk/17/30.md

12 lines
1012 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# After the same manner it will be
ते असेच होईल. वैकल्पिक अनुवादः ""त्याचप्रमाणे लोक तयार होणार नाहीत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# in the day that the Son of Man is revealed
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा"" किंवा ""मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the Son of Man is revealed
येशू स्वत: बद्दल बोलत आहे. वैकल्पिक अनुवादः ""मी, मनुष्याचा पुत्र, प्रकट झालो आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-123person]])