mr_tn/luk/17/27.md

1.0 KiB

They ate, they drank, they married, and they were given in marriage

लोक साधारण गोष्टी करत होते. त्यांना माहीत नव्हते की देव त्यांचा न्याय करणार आहे.

they were given in marriage

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""पालकांनी आपल्या मुलींना पुरुषांशी लग्न करण्याची परवानगी दिली होती"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the ark

जहाज किंवा ""दंड

destroyed them all

यात नोहा व त्याचे कुटुंब तारवात होते याचा समावेश नाही. वैकल्पिक अनुवाद: ""जे तारवात नव्हते त्या सर्वांचा नाश केला