mr_tn/luk/17/27.md

16 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# They ate, they drank, they married, and they were given in marriage
लोक साधारण गोष्टी करत होते. त्यांना माहीत नव्हते की देव त्यांचा न्याय करणार आहे.
# they were given in marriage
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""पालकांनी आपल्या मुलींना पुरुषांशी लग्न करण्याची परवानगी दिली होती"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the ark
जहाज किंवा ""दंड
# destroyed them all
यात नोहा व त्याचे कुटुंब तारवात होते याचा समावेश नाही. वैकल्पिक अनुवाद: ""जे तारवात नव्हते त्या सर्वांचा नाश केला