mr_tn/luk/17/09.md

1.0 KiB

Connecting Statement:

येशू शिक्षण संपवतो. ही कथा या भागाचा शेवट आहे.

He does not thank the servant ... commanded, does he?

लोक सेवकांशी कसे वागतात हे दाखविण्यासाठी येशू हा प्रश्न वापरतो. हे एक विधान असू शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तो नोकरचे आभार मानणार नाही.....आज्ञा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

the things that were commanded

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""आपण ज्या गोष्टी करण्याची आज्ञा केली त्या"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

does he?

बरोबर? किंवा ""हे खरे नाही का?