mr_tn/luk/17/09.md

16 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू शिक्षण संपवतो. ही कथा या भागाचा शेवट आहे.
# He does not thank the servant ... commanded, does he?
लोक सेवकांशी कसे वागतात हे दाखविण्यासाठी येशू हा प्रश्न वापरतो. हे एक विधान असू शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तो नोकरचे आभार मानणार नाही.....आज्ञा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# the things that were commanded
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""आपण ज्या गोष्टी करण्याची आज्ञा केली त्या"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# does he?
बरोबर? किंवा ""हे खरे नाही का?