mr_tn/luk/16/23.md

888 B

at his side

यावरून असे सूचित होते की, अब्राहाम व लाजर एका मेजवानीच्या वेळी ग्रीक शैलीच्या मेजवानीत एकमेकांना भेटले होते. मेजवानीच्या कल्पनाद्वारे स्वर्गांतील आनंद प्रायः शास्त्रवचनांमध्ये दर्शविला जातो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

in Hades, being in torment

तो नरकात गेला, जिथे भयंकर वेदना होत होत्या

he lifted up his eyes

हा म्हण म्हणजे ""त्याने पाहिले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)