mr_tn/luk/16/23.md

12 lines
888 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# at his side
यावरून असे सूचित होते की, अब्राहाम व लाजर एका मेजवानीच्या वेळी ग्रीक शैलीच्या मेजवानीत एकमेकांना भेटले होते. मेजवानीच्या कल्पनाद्वारे स्वर्गांतील आनंद प्रायः शास्त्रवचनांमध्ये दर्शविला जातो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# in Hades, being in torment
तो नरकात गेला, जिथे भयंकर वेदना होत होत्या
# he lifted up his eyes
हा म्हण म्हणजे ""त्याने पाहिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])