mr_tn/luk/15/25.md

552 B

Now

मुख्य कथेमध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे येशू मोठा मुलाबद्दल कथेचा एक नवीन भाग सांगू लागतो

out in the field

ते असे दर्शविते की तो शेतात होता कारण तो तिथे काम करत होता. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)