# Now मुख्य कथेमध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे येशू मोठा मुलाबद्दल कथेचा एक नवीन भाग सांगू लागतो # out in the field ते असे दर्शविते की तो शेतात होता कारण तो तिथे काम करत होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])