mr_tn/luk/15/16.md

843 B

would gladly have eaten

खूप खाण्याची इच्छा त्याला झाली. हे असे समजले आहे की तो खूप भुकेला होता. हे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तो इतका भुकेला होता की त्याने आनंदाने खाल्ले असते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

carob pods

हे कॅरब झाडांवर वाढणाऱ्या शेंगाचे टरफल आहेत. वैकल्पिक अनुवादः ""कॅरबच्या शेंगा"" किंवा ""शेंगाचे टरफल"" (पहा: rc://*/ta/man/translate/translate-unknown)