mr_tn/luk/15/16.md

8 lines
843 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# would gladly have eaten
खूप खाण्याची इच्छा त्याला झाली. हे असे समजले आहे की तो खूप भुकेला होता. हे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तो इतका भुकेला होता की त्याने आनंदाने खाल्ले असते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# carob pods
हे कॅरब झाडांवर वाढणाऱ्या शेंगाचे टरफल आहेत. वैकल्पिक अनुवादः ""कॅरबच्या शेंगा"" किंवा ""शेंगाचे टरफल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-unknown]])