12 lines
1.2 KiB
Markdown
12 lines
1.2 KiB
Markdown
# General Information:
|
|
|
|
येशू लोकांना सांगत होता की शिष्य असल्याची किंमत मोजणे महत्त्वपूर्ण आहे.
|
|
|
|
# For which of you who desires to build a tower does not first sit down and count the cost to calculate if he has what he needs to complete it?
|
|
|
|
लोक प्रकल्प पूर्ण होण्याआधी त्याची किंमत मोजतात हे सिद्ध करण्यासाठी येशू हा प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""जर एखाद्या व्यक्तीला बुरुज तयार करायचा असेल तर तो प्रथम बसेल आणि त्याला पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसा आहे का ते ठरवेल."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
|
|
|
|
# tower
|
|
|
|
हे एक टेहळणीचा बुरुज असू शकतो. ""एक उंच इमारत"" किंवा ""एक उंच पाहणी करण्याचा मंच
|