mr_tn/luk/14/28.md

1.2 KiB

General Information:

येशू लोकांना सांगत होता की शिष्य असल्याची किंमत मोजणे महत्त्वपूर्ण आहे.

For which of you who desires to build a tower does not first sit down and count the cost to calculate if he has what he needs to complete it?

लोक प्रकल्प पूर्ण होण्याआधी त्याची किंमत मोजतात हे सिद्ध करण्यासाठी येशू हा प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""जर एखाद्या व्यक्तीला बुरुज तयार करायचा असेल तर तो प्रथम बसेल आणि त्याला पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसा आहे का ते ठरवेल."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

tower

हे एक टेहळणीचा बुरुज असू शकतो. ""एक उंच इमारत"" किंवा ""एक उंच पाहणी करण्याचा मंच