mr_tn/luk/14/15.md

16 lines
1.1 KiB
Markdown

# General Information:
मेजामधील पुरुषांपैकी एकजण येशूशी बोलतो आणि येशू दृष्टांत सांगून त्याला उत्तर देतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parables]])
# one of them who sat at the table
हे एक नवीन व्यक्तीचा परिचय देते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-participants]])
# Blessed is he
माणूस विशिष्ट व्यक्तीबद्दल बोलत नव्हता. वैकल्पिक अनुवाद: ""धन्य तो आहे जो"" किंवा ""प्रत्येकासाठी किती चांगले आहे
# he who will eat bread
भाकर"" हा शब्द संपूर्ण जेवण संदर्भात वापरला जातो. वैकल्पिक अनुवादः ""जे जेवण घेतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])