mr_tn/luk/14/14.md

16 lines
1.0 KiB
Markdown

# you will be blessed
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव तुम्हाला आशीर्वाद देईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# they cannot repay you
ते तुम्हाला परत आमंत्रण देऊ शकत नाहीत
# you will be repaid
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव आपल्याला परत देईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# in the resurrection of the just
हे अंतिम निर्णय होय. वैकल्पिक अनुवादः ""जेव्हा देव धार्मिक लोकांना परत जिवंत करील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])