mr_tn/luk/14/14.md

1.0 KiB

you will be blessed

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव तुम्हाला आशीर्वाद देईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

they cannot repay you

ते तुम्हाला परत आमंत्रण देऊ शकत नाहीत

you will be repaid

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव आपल्याला परत देईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

in the resurrection of the just

हे अंतिम निर्णय होय. वैकल्पिक अनुवादः ""जेव्हा देव धार्मिक लोकांना परत जिवंत करील"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)