mr_tn/luk/14/10.md

1.1 KiB

Connecting Statement:

येशू परुशीच्या घरात लोकांशी बोलत आहे.

when you are invited

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""जेव्हा कोणी आपल्याला आमंत्रित करेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the lowest place

कमी महत्वाच्या व्यक्तीसाठी असलेली जागा

go up higher

अधिक महत्वाच्या व्यक्तीसाठी असलेल्या जागेवर

Then you will be honored

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मग ज्याने आपल्याला आमंत्रित केले आहे तो आपले आभार मानेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)