# Connecting Statement: येशू परुशीच्या घरात लोकांशी बोलत आहे. # when you are invited हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""जेव्हा कोणी आपल्याला आमंत्रित करेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # the lowest place कमी महत्वाच्या व्यक्तीसाठी असलेली जागा # go up higher अधिक महत्वाच्या व्यक्तीसाठी असलेल्या जागेवर # Then you will be honored हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मग ज्याने आपल्याला आमंत्रित केले आहे तो आपले आभार मानेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])