mr_tn/luk/14/08.md

1.1 KiB

When you are invited by someone

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""जेव्हा कोणी आपल्याला आमंत्रित करेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

When you ... than you

तुम्ही"" ची ही घटना एकवचनी आहेत. येशू जसा वयक्तिक लोकांशी बोलतो तसा समूहाशी बोलत आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

because someone may have been invited who is more honored than you

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""यजमानाने आपल्यापेक्षा अधिक महत्वाचे असलेल्या व्यक्तीस आमंत्रित केले असेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)