mr_tn/luk/13/28.md

1.2 KiB

Connecting Statement:

येशू देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याबद्दल बोलत आहे. या संभाषणाचा हा अंत आहे.

crying and the grinding of teeth

ही कृती प्रतीकात्मक कृती आहेत, जी मोठा खेद आणि दुःख दर्शवते. वैकल्पिक अनुवादः ""त्यांच्या मोठ्या खेदाने दात खाणे आणि रडणे"" (पहा: rc://*/ta/man/translate/translate-symaction)

when you see

येशू गर्दीबरोबर बोलतो की जणू स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार नाही.

but you are thrown out

पण तुम्ही बाहेर फेकले जाल. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""पण देव तुम्हाला बाहेर काढेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)