mr_tn/luk/13/28.md

16 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याबद्दल बोलत आहे. या संभाषणाचा हा अंत आहे.
# crying and the grinding of teeth
ही कृती प्रतीकात्मक कृती आहेत, जी मोठा खेद आणि दुःख दर्शवते. वैकल्पिक अनुवादः ""त्यांच्या मोठ्या खेदाने दात खाणे आणि रडणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]])
# when you see
येशू गर्दीबरोबर बोलतो की जणू स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार नाही.
# but you are thrown out
पण तुम्ही बाहेर फेकले जाल. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""पण देव तुम्हाला बाहेर काढेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])