8 lines
671 B
Markdown
8 lines
671 B
Markdown
# Connecting Statement:
|
|
|
|
येशू सभास्थानात लोकांशी बोलतो. ही कथा या भागाचा शेवट आहे.
|
|
|
|
# To what can I compare the kingdom of God?
|
|
|
|
येशू काय शिकवणार आहे हे ओळखण्यासाठी आणखी एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन ज्याची तुलना मी देवाच्या राज्याशी करू शकेन."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
|