# Connecting Statement: येशू सभास्थानात लोकांशी बोलतो. ही कथा या भागाचा शेवट आहे. # To what can I compare the kingdom of God? येशू काय शिकवणार आहे हे ओळखण्यासाठी आणखी एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन ज्याची तुलना मी देवाच्या राज्याशी करू शकेन."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])