mr_tn/luk/13/10.md

850 B

General Information:

हि वचने या कथेच्याभागाची आणि या कथेत अपंग परिचित स्त्रीबद्दलची पार्श्वभूमी माहिती दिली आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

Now

नवीन घटनेच्या सुरूवातीस चिन्हांकित करण्यासाठी लेखक हा शब्द वापरतो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-newevent)

during the Sabbath

शब्बाथ दिवशी काही भाषा ""शब्बाथ"" म्हणतील कारण आम्हाला कोणता विशिष्ट शब्बाथाचा दिवस माहित नाही.