# General Information: हि वचने या कथेच्याभागाची आणि या कथेत अपंग परिचित स्त्रीबद्दलची पार्श्वभूमी माहिती दिली आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # Now नवीन घटनेच्या सुरूवातीस चिन्हांकित करण्यासाठी लेखक हा शब्द वापरतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]]) # during the Sabbath शब्बाथ दिवशी काही भाषा ""शब्बाथ"" म्हणतील कारण आम्हाला कोणता विशिष्ट शब्बाथाचा दिवस माहित नाही.