mr_tn/luk/12/36.md

917 B

be like people looking for their master

येशू त्याच्या शिष्यांना त्याच्या येण्यास तैयार राहण्यास आज्ञा करतो ज्याप्रकारे एक दास आपल्या मालकाच्या येण्याला तैयार असतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

returns from the marriage feast

लग्नाच्या मेजवानीतून घरी परत येते

open the door for him

हे मालकाच्या घराच्या दाराशी संदर्भित आहे. त्याच्या सेवकांना त्यांच्यासाठी हे उघडण्याची जबाबदारी होती. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)