mr_tn/luk/12/36.md

12 lines
917 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# be like people looking for their master
येशू त्याच्या शिष्यांना त्याच्या येण्यास तैयार राहण्यास आज्ञा करतो ज्याप्रकारे एक दास आपल्या मालकाच्या येण्याला तैयार असतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
# returns from the marriage feast
लग्नाच्या मेजवानीतून घरी परत येते
# open the door for him
हे मालकाच्या घराच्या दाराशी संदर्भित आहे. त्याच्या सेवकांना त्यांच्यासाठी हे उघडण्याची जबाबदारी होती. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])