mr_tn/luk/12/31.md

753 B

seek his kingdom

देवाच्या राज्यावर लक्ष केंद्रित करा किंवा ""देवाच्या राज्याची खूप इच्छा करा

these things will be added to you

या गोष्टी आपल्याला दिल्या जातील. ""या गोष्टी"" म्हणजे अन्न व कपड्यांचे होय. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव आपल्याला या गोष्टी देखील देईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)