# seek his kingdom देवाच्या राज्यावर लक्ष केंद्रित करा किंवा ""देवाच्या राज्याची खूप इच्छा करा # these things will be added to you या गोष्टी आपल्याला दिल्या जातील. ""या गोष्टी"" म्हणजे अन्न व कपड्यांचे होय. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव आपल्याला या गोष्टी देखील देईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])