mr_tn/luk/12/07.md

12 lines
998 B
Markdown

# even the hairs of your head are all numbered
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""आपल्या डोक्यावर किती केस आहेत हे देव ओळखतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# Do not fear
भीतीचे कारण सांगितले नाही. संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""आपल्याबरोबर काय होईल याची भीती बाळगू नका"" किंवा 2) ""त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकणार्या लोकांपासून घाबरू नका.
# You are more valuable than many sparrows
पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही देवासाठी मूल्यवान आहात