mr_tn/luk/11/50.md

8 lines
1.1 KiB
Markdown

# This generation, then, will be held responsible for all the blood of the prophets shed
ज्या लोकांना येशू बोलत आहे त्यांना भविष्यवाद्यांनी त्यांच्या पूर्वजांच्या हत्येसाठी जबाबदार धरले जाईल. वैकल्पिक अनुवाद: ""म्हणूनच, या पिढीतील लोकांनी संदेश्त्यांच्या केलेल्या हत्तेसाठी परमेश्वर या पिढीला जबाबदार धरेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the blood of the prophets shed
रक्त ... सांडणे"" म्हणजे जेव्हा ते मारले गेले तेव्हा रक्त वाहून गेले. वैकल्पिक अनुवादः ""संदेष्ट्यांचा खून"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])