mr_tn/luk/11/31.md

1.3 KiB

Queen of the South

हे शबाच्या राणीला संदर्भित करते. शेबा इस्राएलचा एक भाग होता.

will rise up at the judgment with the men of this generation

उभे राहून या वेळीच्या लोकांचा न्याय करेल

she came from the ends of the earth

ही म्हण म्हणजे ती खूप लांबून आली. वैकल्पिक अनुवाद: ""ती खूप मोठी अंतरावरून आली"" किंवा ""ती खूप दूर असलेल्या ठिकानाहून आली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

someone greater than Solomon is here

येशू स्वत: बद्दल बोलत आहे. वैकल्पिक अनुवाद: ""मी, शलमोनापेक्षा महान आहे, येथे आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

someone greater than Solomon

येशू स्वत: बद्दल बोलत आहे. वैकल्पिक अनुवादः ""मी शलमोनापेक्षा मोठा आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)