# Queen of the South हे शबाच्या राणीला संदर्भित करते. शेबा इस्राएलचा एक भाग होता. # will rise up at the judgment with the men of this generation उभे राहून या वेळीच्या लोकांचा न्याय करेल # she came from the ends of the earth ही म्हण म्हणजे ती खूप लांबून आली. वैकल्पिक अनुवाद: ""ती खूप मोठी अंतरावरून आली"" किंवा ""ती खूप दूर असलेल्या ठिकानाहून आली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]]) # someone greater than Solomon is here येशू स्वत: बद्दल बोलत आहे. वैकल्पिक अनुवाद: ""मी, शलमोनापेक्षा महान आहे, येथे आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # someone greater than Solomon येशू स्वत: बद्दल बोलत आहे. वैकल्पिक अनुवादः ""मी शलमोनापेक्षा मोठा आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])