mr_tn/luk/11/22.md

12 lines
800 B
Markdown

# when a stronger man ... man's possessions
येशू हा सैतानाला व त्याच्या दुरात्म्यांना पराभूत करणारा आहे, जसे की येशू एक बलवान मनुष्य होता जो बलवान माणसाकडून सर्व काही घेतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# takes away the armor from the man
मनुष्याची शस्त्रे आणि संरक्षण काढून टाकणे
# plunders the man's possessions
त्याची मालमत्ता चोरतो किंवा ""त्याला हवे असलेले काहीही काढून घेते