mr_tn/luk/11/22.md

800 B

when a stronger man ... man's possessions

येशू हा सैतानाला व त्याच्या दुरात्म्यांना पराभूत करणारा आहे, जसे की येशू एक बलवान मनुष्य होता जो बलवान माणसाकडून सर्व काही घेतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

takes away the armor from the man

मनुष्याची शस्त्रे आणि संरक्षण काढून टाकणे

plunders the man's possessions

त्याची मालमत्ता चोरतो किंवा ""त्याला हवे असलेले काहीही काढून घेते