mr_tn/luk/11/03.md

1.1 KiB

Connecting Statement:

येशू आपल्या शिष्यांना प्रार्थना कशी करावी हे शिकवितो.

Give us

हे एक आज्ञार्थी आहे, परंतु हे आदेशा ऐवजी विनंती म्हणून भाषांतरित केले जावे. हे स्पष्ट करण्यासाठी ""कृपया"" सारखे काहीतरी जोडणे उपयुक्त ठरू शकते. वैकल्पिक अनुवादः ""कृपया आम्हाला द्या

our daily bread

भाकर एक स्वस्त अन्न होते जे लोक दररोज खात होते. सामान्यपणे अन्न संदर्भित करण्यासाठी येथे याचा वापर केला जातो. वैकल्पिक अनुवादः ""आम्हाला दररोज आवश्यक असलेले अन्न"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)