mr_tn/luk/11/03.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू आपल्या शिष्यांना प्रार्थना कशी करावी हे शिकवितो.
# Give us
हे एक आज्ञार्थी आहे, परंतु हे आदेशा ऐवजी विनंती म्हणून भाषांतरित केले जावे. हे स्पष्ट करण्यासाठी ""कृपया"" सारखे काहीतरी जोडणे उपयुक्त ठरू शकते. वैकल्पिक अनुवादः ""कृपया आम्हाला द्या
# our daily bread
भाकर एक स्वस्त अन्न होते जे लोक दररोज खात होते. सामान्यपणे अन्न संदर्भित करण्यासाठी येथे याचा वापर केला जातो. वैकल्पिक अनुवादः ""आम्हाला दररोज आवश्यक असलेले अन्न"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])