mr_tn/luk/10/33.md

16 lines
890 B
Markdown

# But a certain Samaritan
हे नाव न सांगता नवीन व्यक्तीचा परिचय देते. आम्हाला माहित आहे की तो शोमरनाहून होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-participants]])
# a certain Samaritan
यहूद्यांनी शोमरोनी लोकांना तुच्छ मानले आणि ते असे मानले असते की तो जखमी यहूदी लोकांना मदत करणार नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# When he saw him
जेव्हा शोमरोनने जखमी माणसाला पाहिले
# he was moved with compassion
त्याला त्याच्याबद्दल वाईट वाटले