mr_tn/luk/10/33.md

890 B

But a certain Samaritan

हे नाव न सांगता नवीन व्यक्तीचा परिचय देते. आम्हाला माहित आहे की तो शोमरनाहून होता. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-participants)

a certain Samaritan

यहूद्यांनी शोमरोनी लोकांना तुच्छ मानले आणि ते असे मानले असते की तो जखमी यहूदी लोकांना मदत करणार नाही. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

When he saw him

जेव्हा शोमरोनने जखमी माणसाला पाहिले

he was moved with compassion

त्याला त्याच्याबद्दल वाईट वाटले