mr_tn/luk/10/30.md

20 lines
1.3 KiB
Markdown

# In reply, Jesus said
येशू दृष्टांत सांगून मनुष्याच्या प्रश्नाचे उत्तर देतो. वैकल्पिक अनुवाद: ""मनुष्याच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून, येशूने त्याला ही गोष्ट सांगितली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parables]])
# A certain man
या दृष्टांन्तातील एक नवीन पात्रची ओळख करून दिली आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-participants]])
# He fell among robbers, who
तो लुटारुंनी घेरलेला होता, किंवा ""काही लुटारूंनी त्याला आक्रमण केले."" ते
# stripped
त्याच्याजवळ असलेल्या सर्व गोष्टी त्याने घेतल्या किंवा ""त्याच्या सर्व गोष्टी चोरल्या
# half dead
ही म्हण म्हणजे ""जवळजवळ मृत."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])