mr_tn/luk/10/30.md

1.3 KiB

In reply, Jesus said

येशू दृष्टांत सांगून मनुष्याच्या प्रश्नाचे उत्तर देतो. वैकल्पिक अनुवाद: ""मनुष्याच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून, येशूने त्याला ही गोष्ट सांगितली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parables)

A certain man

या दृष्टांन्तातील एक नवीन पात्रची ओळख करून दिली आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-participants)

He fell among robbers, who

तो लुटारुंनी घेरलेला होता, किंवा ""काही लुटारूंनी त्याला आक्रमण केले."" ते

stripped

त्याच्याजवळ असलेल्या सर्व गोष्टी त्याने घेतल्या किंवा ""त्याच्या सर्व गोष्टी चोरल्या

half dead

ही म्हण म्हणजे ""जवळजवळ मृत."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)