mr_tn/luk/10/27.md

1.2 KiB

You will love ... neighbor as yourself

मोशेने नियमशास्त्रात काय लिहिले ते तो व्यक्ती उद्धृत करत आहे.

with all your heart, with all your soul, with all your strength, and with all your mind

येथे ""हृदयाचे"" आणि ""आत्मा"" एखाद्या व्यक्तीच्या आंतरिक समानार्थी शब्दार्थ आहे. हि चार वाक्ये एकत्रितपणे ""पूर्ण"" किंवा ""प्रामाणिकपणे"" म्हणून वापरल्या जातात. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-doublet]])

your neighbor as yourself

ही कल्पना अधिक स्पष्टपणे सांगितली जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आपल्या शेजाऱ्यावर जितके प्रेम करता तितकेच प्रेम करा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)