mr_tn/luk/10/05.md

4 lines
459 B
Markdown

# May peace be on this house
हे दोन्ही शुभेच्छा आणि आशीर्वाद होते. येथे ""घर"" म्हणजे घरात राहणाऱ्या लोकांना सूचित करते. वैकल्पिक अनुवादः ""या घरातील लोक शांती प्राप्त करोत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])