# May peace be on this house हे दोन्ही शुभेच्छा आणि आशीर्वाद होते. येथे ""घर"" म्हणजे घरात राहणाऱ्या लोकांना सूचित करते. वैकल्पिक अनुवादः ""या घरातील लोक शांती प्राप्त करोत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])