mr_tn/luk/09/51.md

823 B

General Information:

आता हे स्पष्ट आहे की येशूने यरुशलेमला जाण्याचा निर्णय घेतला आहे.

When the days drew near for him to be taken up

जेव्हा त्याला वरती जाण्याची वेळ आली होती किंवा ""जेव्हा त्याला जाण्याची वेळ आली होती

set his face

ही म्हण म्हणजे ""त्याने निश्चितपणे निर्णय घेतला."" वैकल्पिक अनुवाद: ""त्याचे मन तयार केले"" किंवा ""निर्णय घेतले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)