# General Information: आता हे स्पष्ट आहे की येशूने यरुशलेमला जाण्याचा निर्णय घेतला आहे. # When the days drew near for him to be taken up जेव्हा त्याला वरती जाण्याची वेळ आली होती किंवा ""जेव्हा त्याला जाण्याची वेळ आली होती # set his face ही म्हण म्हणजे ""त्याने निश्चितपणे निर्णय घेतला."" वैकल्पिक अनुवाद: ""त्याचे मन तयार केले"" किंवा ""निर्णय घेतले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])